"नको असलेल्या कॉल्समुळे तुमच्या सणाच्या आनंदात व्यत्यय येऊ देऊ नका. Truecallerचे स्पॅम प्रोटेक्शन तुम्हाला खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.
हे असे सुरू करा:
• Truecaller उघडा आणि “सेटिंग्ज” मध्ये जा
• “ब्लॉकिंग मॅनेज करा” वर टॅप करा
• नेहमीचे स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी Basic किंवा सर्व स्पॅम ब्लॉक करण्यासाठी Max निवडा"